शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘मेडिको लिगल केस’च्या (एमएलसी) नावावर नि:शुल्क उपचार होत तर नाही ना, असा संशय बळावल्याने रुग्णालय प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये गेल्या वर्षभरापासून एकाच पोलिसाच्य ...
कॅन्सरच्या काळजीने काळवंडलेले चेहरे, असह्य वेदनांची झळ, खचत चाललेल्या देहात नाउमेद झालेले मन, त्यात खिशात जेमतेम पैसे, कालपर्यंत या रुग्णांना शासकीय रुग्णालयात सर्व तपासण्या नि:शुल्क व्हायच्या तिथे आज शुल्क लागत असल्याने अनेक कॅन्सर रुग्ण अडचणीत आले ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णसेवेत सुरू झाल्यापासून रुग्णांची गर्दी वाढत आहे. परंतु येथे प्रतीक्षालयाची सोय नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांवर उघड्यावर थांबावे लागत आहे. याला घेऊन ‘ल ...
जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे, असे असले तरी क्षयरोग एक गंभीर पण आटोक्यात येणारा आजार आहे. संपूर्ण तंत्रज्ञान व उपचारपद्धती रुग्णापर्यंत पोहचविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष् ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलायातील (मेडिकल) अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाच्या आदेशामुळे सुमारे ४५० अधिव्याख्यात्यांवर (सहायक प्राध्यापक) बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार होती. या निर्णयाला स्थगिती दिल्याचे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ट्रॉमा केअर सेंटर एप्रिल महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. या सेंटरमध्ये आणखी ३० खाटांची भर पडून त्याची संख्या ९० होणार आहे. परिणामी, अपघातातील गंभीर रुग्णांना ह ...
सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) वेळोवेळी पदनिर्मिती, पदभरती केली जात नसताना व कालबद्द पदोन्नती दिली जात नसताना आता अधिव्याख्याता पदावर तात्पुरती नियुक्ती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...