उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषे ...
औषध व साहित्य खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. ‘हाफकिन बायो- फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड’वर याची जबाबदारी दिली. हाफकिनकडून औषधांसह साहित्यही उपलब्ध न झाल्याने रुग्णसेवा अडचणीत आली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा दे ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचान ...
पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अनेक भागात पाणी शिरले, तर काही विभागांचे छत गळायला लागल्याने डॉक्टरांसह रुग्णही भिजले. विशेष म्हणजे, शल्यक्रिया विभागाच्या आकस्मिक विभागात गुडघाभर पाणी साचल्याने तारांबळ उडाली. गंभीर रुग्णांना बाज ...
शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी औषध भांडारात शिरल्याने औषधे पाण्यात भिजली. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करीत भांडारातील पाणी बाहेर फेकणाºया दोन्ही मोटार सुरू केल्या तर औषधांचे डबे वऱ्हांड्यात ठेवल्याने मोठे नुकसान टळल ...
वॉर्डातील सफाईकडे झालेल्या दुर्लक्षाला घेऊन एका रुग्णाने सफाई कर्मचारी आणि परिचारिकेकडे तक्रार केल्यावर त्यालाच सफाई करण्यास सांगितले. त्या रुग्णाने दुखणे सहन करीत एक नव्हे तर दोन दिवस वॉर्डाची सफाई केली. ...