डेंग्यू, स्क्रब टायफसने डोके वर काढले असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांतही वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात स्वाईन फ्लूचे आणखी दोन रुग्ण पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या १० वर पोहचली आहे. हे दोन्ही रुग्ण वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घ ...
‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील ...
‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...
उपराजधानीत ‘स्क्रब टायफस’ची दहशत निर्माण झाली असून, गेल्या २० दिवसांत १३ रुग्ण व पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली. सोमवारी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी शासकीयसह काही खासगी रुग ...
उपराजधानीवर ‘स्क्रब टायफस’ची दहशत आहे. गेल्या २० दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, असे असताना रुग्णालयात या आजाराचे निदान करणा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरसह इतर विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार आहे. याची सुरुवात ‘ट्रॉमा’च्या शस्त्रक्रियागृ ...
विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य र ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स ...