गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मेडिकलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नवीन वर्षात ‘सुपर स्पेशालिटी’ म्हणजेच अतिविशेषोपचार तज्ज्ञाचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू होणार आहे. ...
मेडिकलमधील एका महिला डॉक्टरची बॅग चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोरट्यास शुक्रवारच्या मध्यरात्री मेडिकल रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरट्याजवळून मिळालेल्या बॅगमधून लॅपटॉपसह विदेशी नोटा, नाण्यांसह लाखोंचा मुद्दे ...
‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत ...
वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत अ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सहा वर्षांपासून प्रस्तावित असलेले पॅरामेडिकल सेंटर प्रकल्पाचा केंद्र सरकारसोबत सामंजस्य करारच झाला नसल्याने प्रकल्पाला नकार (रिजेक्ट) देण्यात आल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला मिळाल्याची मा ...
मध्यभारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये ‘व्हेन्टिलेटर’अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यात एक स्वाईन फ्लू बाधित रुग्णाचा, तर एक रुग्ण हिमोफिलिया आजाराने ग्रस्त होता. वेळेवर ‘व्हेन्टिलेटर’ मिळाले असते तर क ...
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या मेडिकलच्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाला गंभीरतेने घेत ही माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) पाठविली आहे. संबंधित डॉक्टरवर ...
पाश्चात्त्य देशात भारतीय वैद्यकीय चिकित्सकांना मानाचे स्थान आहे. यामुळे लंडनसारख्या देशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी आहेत. त्या दृष्टीनेही अस्थिव्यंग शल्यचिकित्सकांनी विचार करावा, असे आवाहन नागपूरकर असलेले व गेल्या १८ वर् ...