पन्नास टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या वडिलावरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंद कचऱ्यातील प्लास्टिक वेचतो. परंतु हे पैसे कमी पडतात. औषध नसल्याने आईला होणाऱ्या वेदना त्याला पाहवत नाही. आता दोन वेळच् ...
वैद्यकीयदृष्ट्या अवघड व गुतांगुतीची गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मंजुरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर या शस्त्रक्रियेला ...
‘राबोटिक सर्जरी’कडे आता नव्या अपेक्षेने पाहिले जात आहे. गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ही ‘सर्जरी’ आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी प्रदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ...
जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ४३ कोटींच्या तळमजल्यासह चार मजली वसतिगृहाच्या बांधकामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्य ...
मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू नि ...
शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत ...
सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला ज ...