मेडिकलमध्ये कोट्यवधीचे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ते तडीस नेण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची गरज आहे. मोठ्या कष्टाने मेडिकलच्या प्रगतीला गती आणली आहे, त्याला समोर घेऊन जा. विद्यार्थ्यांना व रुग्णांना केंद्रबिंदू मानून लोकभिमुख कार्य करा. ...
लोकेश पोट्टावी. वय वर्ष १३. राहणार गडचिरोली. जन्मत:च दोन्ही हात आणि दोन्ही पाय वाकडे. वैद्यकीय भाषेत याला ‘ऑर्थाेग्रायफोर्सिस मल्टीप्लेक्स कन्जेनायटा’ म्हणतात. वाकड्या हातपायामुळे त्याला रोजची स्वत:ची कामे करणेही अवघड. यातच त्याच्याकडे पाहणाऱ्या नजरा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने (मेडिकल) पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा) रूपांतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्याचा प्रस्ताव नुकताच ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडे पाठविण्यात आला आहे. मेडिकल कॉलेजकडे डिप्लोमाच्या ३४ जागा आहेत. त्याचे रुपांतर झा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. एकाचवेळी पाच सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापकाची ‘लॉटरी’ लागली. प्राध्यापक म्हणून पदोन्नतीचे पत्र धडकताच महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. ...
देशातील विषाणूचा वाढता विळखा लक्षात घेऊन केंद्राने राज्यातील नागपूरच्या मेडिकल येथे राज्यास्तरीय विषाणू संशोधन, निदान प्रयोगशाळा (व्हायरल रिसर्च अॅण्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरी) तर अकोला, औरंगाबाद, धुळे आणि सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीनस् ...
एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला आहे, हे ओळखण्यासाठी खूपच महत्त्वाची उपचारपद्धती म्हणजे ‘न्युक्लिअर मेडिसीन’. मेडिकलमधील या विभागाच्या प्रस्तावाला जिल्हा वार्षिक योजनेने ८ कोटी ३० लाख रुपयांना मंजुरी दिली आहे. ...
अन्न व श्वासनलिका जुळून असलेल्या सहा महिन्यांच्या दोन बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देण्यात आले. या सारख्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या २५वर शस्त्रक्रियेसह आणखी १५० शस्त्रक्रिया मेडिकलच्या ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागात होऊ घातल्या आहे ...
अपघातामुळे ब्रेन डेड झालेल्या ३३ वर्षीय नागपूरच्या युवकाचे हृदय मुंबईला तर फुफ्फुस सिकंदराबादमधील रुग्णालयात पाठविण्यात आले. तरुण मुलगा गेल्याच्या दु:खातही नातेवाईकांनी मानवतावादी भूमिका घेतल्यामुळेच पाच रुग्णांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. मे ...