शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) रुग्णांची वाढती संख्या, नवे विभाग, नवे वॉर्ड यामुळे थोड्या अधिक प्रमाणात शुद्ध पाण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. या समस्येवर मेडिकलच्या १९९३ च्या माजी विद्यार्थी संघटनेने कायम स्वर ...
मेडिकलमध्ये रात्री ‘मास कॅज्युल्टी’आल्यास, रुग्णसेवेबद्दल तक्रारी असल्यास आणि इतरही सोयींच्या व्यवस्थापनेसाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा दिवसांचे ‘टाइमटेबल’ तयार केले आहे. प्रत्येक रात्रीची जबाबदारी सोपविण्यात आल्यान ...
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परंतु आता व्यवसायीकरण झालेल्या मेडिकलच्या तलावाने बुधवारी आणखी एका युवकाचा बळी घेतला. तलावावर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल प्रशासनाने याला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश ...
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार शिक्षकांचा अनुभव, युनिटची संख्या व खाटेनुसार नागपूर मेडिकलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्य ...
गॅस्ट्रो व इतर आजारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) बहुसंख्य वॉर्ड फुल्ल असताना अनेक विभाग प्रमुख व वरिष्ठ डॉक्टर उन्हाळी सुट्यांवर गेले आहेत. रुग्णांची काळजी घेण्या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) धोबीघाटच्या परिसरातील कचऱ्याला कुणीतरी लावलेली आग दुपारी १२.३० वाजता अचानक भडकल्याने खळबळ उडाली. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी तातडीने सतर्कता बाळगत आग पसरण्यास रोखले. विशेष म्हणजे, आ ...
उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे ...
डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी वेळ पाळावी, कामात शिस्तबद्धता यावी म्हणून मेडिकलचे दोन प्रवेशद्वार सोडल्यास इतर सर्व प्रवेशद्वार सकाळच्या वेळी बंद करण्यात येतात. गुरुवारी बंद दरवाजा उघडण्यावरून कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंप ...