शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते विविध चाचण्यांचे, लॉन्ड्री व आहाराचे होत असलेल्या खासगीकरणाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) विरोध केला आहे. ...
मेडिकलच्या डॉक्टर व नर्सेसच्या असंवदेनशीलता व बेजबाबदार वृत्तीमुळे रविवारी पहाटे सुकेशनी श्रीकांत चतारे या महिलेला स्वत:च्या हाताने प्रसूती करावी लागली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एक चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून तीन द ...
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत ...
शासकीय वद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसचा २०० जागांना मंजुरी प्राप्त आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीनुसार संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांच्या एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी नागपूर मेडिकल ...
जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा व विविध विकासकामांची तपासणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने सोमवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णा ...
ती मेडिकलच्या मुख्य गेटपासून स्वत:ला सांभाळत चालत-चालत सर्जरीच्या अपघात विभागासमोर येताच वऱ्हांड्यातच खाली बसली. प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत होती. तिच्या पतीने स्ट्रेचरसाठी धाव घेतली. त्या महिलेसोबत असलेली दुसरी महिला डॉक्टर-डॉक्टर म्हणून हाका देत हो ...
रुग्णालयात वीज खंडित झाल्यास तातडीने जनरेटरची मदत मिळणे अतिमहत्त्वाचे असते. परंतु आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमाकांच्या मेडिकलमध्ये ही सोय असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव शुक्रवारी समोर आले. शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सु ...
मेडिकल परिसरातील स्विमिंग पूलमध्ये युवा अभियंत्याचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला १५ दिवस लोटले आहेत. या दिवसात पोलिसांच्या तपासाची गती संथ आहे. पोलीस कोणत्याही निष्कर्षावर अद्यापही पोहोचले नाहीत. प्रशिक्षक, गार्डच्या बेजबादारपणाने स्विमि ...