नागपूर मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय सेवेच्या नावाने दिवसेंदिवस ओरड वाढत आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कटू अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत. सोमवारी रात्री अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णाला येथे दाखल केल्यावर चेहऱ्यावरील रक्त ...
गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या ...
दुर्गम भागातच नव्हे तर खेड्यापाड्यात विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टर नाहीत. येथील रुग्ण प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवितात. तेथील उपचारांनी फरक न पडल्यास मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये येतात. यात पैशांची सोय न झाल्यास वा सोबतीला ...
तडीपार केलेल्या दोन गुंडांना मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाच्या कार्याचे कौतुकही केले. ...
महानगरपालिकेच्या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका मेडिकलला बसला आहे. मंगळवारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ला पाणीपुरवठाच झाला नसल्याने कपडे धुण्याचे काम थांबले. परिणामी, बुधवारी होणाऱ्या किरकोळ व गंभीर स्वरूपातील ५० वर शस्त्रक्रिया ठप्प पडण्याची शक्यता आहे. असे झा ...
पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या पाणीसंकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसच ही समस्या असणार म्हणून मेयो, मेडिकलने हे दिवस कसेतरी काढले. परंतु आता २२ ऑग ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत उपचाराचा नियम आहे. त्यानुसार आजाराचे निदान करणारे ‘सिटी स्कॅन’ व ‘एमआरआय’ची तपासणी नि:शुल्क केली जाते. परंतु या तपासणीपूर्वी दिले जाणाऱ्या ‘डाय’चा तुटवडा पडला आहे. ...