शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) तीन दिवसीय अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी विविध शाळांच्या ६००वर विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) लवकरच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित माहिती टॅबवर नोंदविणार आहे. त्यांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाऊन कॉम्प्युटरवरून माहिती मिळविण्याची कसरत आता करावी लागणार नाही. ...
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २५ कोटींची इमारत व २५ कोटींची यंत्रसामग्री असे मिळून ५० कोटींचे ‘स्पाईनल इन्जुरी व स्पोर्ट्स सेंटर’ उभे करणार आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) तीन जागा वाढल्या. ...
‘एआरटी’चा (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) प्रतिरोध (रेझिस्टंट) होणाऱ्या ‘एचआयव्ही’बाधितांना ‘नॅको’ने ‘व्हायरल लोड’ उपकरण उपलब्ध करून दिले. मंगळवारी त्याचे लोकार्पण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या हस्ते झाले. ...
नागपुरातच मेडिकलचे ‘लेव्हल-१’ ट्रॉमा केअर सेंटर आहे. या सेंटरचे बांधकाम व तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाची चमू उद्या बुधवारी भेट देणार आहे. ...
डॉक्टरांनी चिमुकल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून हाती ‘डेथ सर्टिफिकट’ही दिले. आईचा हुंदका थांबत नव्हता. घरी आणताच तिने हंबरडा फोडला. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना चिमुकल्याने श्वास घेतला. आई-वडिलांची धावपळ उडाली. ...