राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच ...
मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल ...
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षांपासून प्राध्यापकांची रिक्त पदे भरलीच जात नसल्याने पदव्युत्तर जागेला ग्रहण लागले आहे. महाविद्यालयाला ‘पीजी’च्या ६० जागेला मान्यता असताना रिक्त पदांमुळे ५४ जागाच भरल्या जात आहेत. दरवर्षी सहा जागांचे नुकसान ...
औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आलेल्या ‘हाफकीन’ महामंडळाकडून दोन वर्षे होत असताना अद्यापही औषधांचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी, मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातही औषधांचा तुटवडा पडला आहे. याचा फटका रुग्णांना बसत ...