गोसेखुर्द प्रकल्प FOLLOW Gosekhurd project, Latest Marathi News
Gosekhurd Dam : गोसेखुर्द प्रकल्पात (Gosekhurd Dam) २४२.३१० मीटर पाण्याची पातळीत असून जलस्तर सातत्याने वाढतच आहे. ...
धरणातील गाळ काढण्यासाठी अन्य राज्यांनी केलेले धोरण व महाराष्ट्राचे धोरण याचा तुलनात्मक अभ्यास करून राज्याचे सर्व समावेशक असे नवीन धोरण तयार करावे. ...
Maharashtra Dam Discharged : धरणे फुल्ल भरली असल्याने अनेक धरणांमधून विसर्ग कायम आहे. आजमितिस धरण समूह परिसरातील पाऊस आणि विसर्गाची स्थिती पाहुयात... ...
Gosekhurd Dam : मुसळधार पावसाने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...
Maharashtra Dam Discharged : राज्यातील 17 हून अधिक धरणांतून विसर्ग सुरू आहे, तर काही नद्यांमध्ये विसर्ग प्रवाहित करण्यात आला आहे. ...
Maharashtra Dam Discharged : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे. ...
Maharashtra Dam Discharged : आजमितीस धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. ...
Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील 2 धरणे, तर कोकण विभागातील तीन धरणे शंभर टक्के भरली आहे. ...