गेल्या ३५ वर्षांपासून काम सुरू असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नेमका कधी पूर्ण होईल याकडे पूर्व विदर्भाचे लक्ष लागलेले आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत झालेल्या कामाबाबत गोसेखुर्द प्रकल्प मंडळ आणि केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिस ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील परंतु, चिमूर विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी गोसेखुर्दचे पाणी मिळावे, यासाठी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी सतत पाठपुरावा केला. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसना मागण्यासंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी चर्चा करुन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी व संबंधित ...
गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा ...
भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले न ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत विदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच, ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यापैकी १३४ सिंचन प्रकल्पांचे का ...