लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोसेखुर्द प्रकल्प

गोसेखुर्द प्रकल्प, मराठी बातम्या

Gosekhurd project, Latest Marathi News

गाेसे खुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे उघडले - Marathi News | 21 doors of Gaese Khurd project opened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२३५६ क्यूमेक्स विसर्ग : जूनपासून दहावेळा उघडले दरवाजे

जून महिन्यापासून आतापर्यंत दहावेळा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून ४३८४.६९१ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गाेसे खुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे एकूण सिंचन क्षेत्र दोन ला ...

गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग - Marathi News | 21 gates of Gaisekhurd project opened by half a meter; 2518 Qmax Visarga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाेसेखुर्द प्रकल्पाचे २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; २५१८ क्यूमेक्स विसर्ग

Bhandara News विदर्भातील महत्वाकांक्षी गाेसेखुर्द अर्थात इंदिरा सागर राष्ट्रीय प्रकल्पाचे शुक्रवारी २१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. ...

गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 1140 gallons of water from Gosekhurd project in ten days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्द प्रकल्पातून दहा दिवसात ११४० दलघमी पाण्याचा विसर्ग

गतवर्षी महापुराला कारणीभूत ठरलेल्या या प्रकल्पाचे पाणी यंदा नियंत्रितपद्धतीने सोडण्यात येत आहे. २३ जुलै रोजी सर्वप्रथम या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. तेव्हापासून दरारोज या प्रकल्पाचे दरवाजे कमी जास्त संख्येत उघडण्यात येत ...

जिल्ह्यात आतापर्यंत ६१२.४ मिमी पाऊस - Marathi News | The district has received 612.4 mm of rainfall so far | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात आतापर्यंत ६१२.४ मिमी पाऊस

१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यात सरासरी ६३८.८ मिमी पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ६१२.४ म्हणजे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात ४०.८ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ८४.२ मिमी झाला आहे. त्या खालोखाल साकोली ६० म ...

वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय? - Marathi News | Will the village rise after being carried to Waingang? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेत वाहून गेल्यावर गाव उठविणार काय?

गोसेखुर्द धरणामुळे भंडारा आणि पवनी तालुक्यातील ३४ गावे पुर्णत: बाधित क्षेत्रात आली. त्यापैकी ३२ गावांचे पुनर्वसन झाले. परंतु भंडारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंडकेपार आणि पिंडकेपार टोली आणि सालेबर्डी खैरी या दोन गावांचे पुनर्वसन मात्र रखडल ...

गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले - Marathi News | 19 doors of Gosekhurd project opened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्द प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले

गतवर्षी थोडा निष्काळजीपणा झाल्याने धरणातील पाणीसाठा बेसुमार वाढला व मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. परिणामी वैनगंगेला महापूराला. प्रशासनाची दमछाक झाली होती. घरांचे, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. गतवर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन यावर्षी ...

गोसे प्रकल्पग्रस्तांनी मांडली आयुक्तांच्या दरबारात व्यथा - Marathi News | Gose project victims presented grievances in the court of the commissioner | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसे प्रकल्पग्रस्तांनी मांडली आयुक्तांच्या दरबारात व्यथा

गोसे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राज्यमंत्री बच्चू कडू होते. बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पग्रस् ...

गोसीखुर्द भूसंपादनाची प्रकरणे सहा महिन्यांत निकाली  - Marathi News | Gosikhurd land acquisition cases settled in six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोसीखुर्द भूसंपादनाची प्रकरणे सहा महिन्यांत निकाली 

Nagpur News गोसीखुर्द धरण भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेऊन येत्या सहा महिन्यांत भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला. ...