सिंचन घोटाळ्यामध्ये आतापर्यंत १४ एफआयआर नोंदविण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. ...
गोसीखुर्द पुनर्वसनअंतर्गत दवडीपार या गावांचे ९८ घर सुरबोडी गावांचे ९० घर पाण्यात येत असून आणि सुरबोडी या गावांचे पुनर्वसन करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामाच्या निविदेदरम्यान गैरव्यवहार केल्याप्रकरणी नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेगवेगळे सहा गुन्हे दाखल केले. ...