गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहि ...
इंडियन रोड काँग्रेसच्या तांत्रिक प्रदर्शनात रस्ते बांधणासंदर्भातील नवनवीन संशोधन पहायला मिळतात. असेच एक संशाधन म्हणजे ‘आर्क ब्रिज’च्या स्टॉलला भेट दिल्यावर समजून येते. इंग्रजांच्या काळातील ‘आर्क ब्रिज’हे मुख्य आकर्षण होते. परंतु नंतर तसे पूल बनणे बंद ...
गोरेवाडा वन क्षेत्रात गेल्या गुरुवारी आग लागल्यामुळे सुमारे एक हेक्टर परिसरातील वनसंपत्तीचे नुकसान झाले. आगीने भीषण रूप धारण केले नाही. पण थंडीच्या दिवसांत आग लागल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...
पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. ...