विधानसभा निवडणुकीत बोरिवली मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराजी पसरली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट केला असून गोपाळ शेट्टी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. ...
वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयाबाहेर निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर दोन दिवसांनी गोपाळ शेट्टी यांनी 'कल्याण कर, कल्याण करा' या आशयाचे बॅनर गोपाळ शेट्टी यांनी लावले होते. ...
५५ वर्षे झोपडपट्टीत राहून सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडणारे नेते अशी गोपाळ शेट्टी यांची ओळख आहे. झोपडपट्टीवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी राजकारणाची कास धरली होती. ...