ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. ...
Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरच्या नावाने बोरिवलीत एक क्रिकेट संग्रहालय देखील बांधावे अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. ...
Maharashtra Assembly Election Result 2024: बोरिवली विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील व्हीआयपी मतदारसंघांपैकी एक मानला जातो. या मतदार संघात संजय उपाध्याय यांनी मोठा विजय मिळवलाय. ...