लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेळीपालन

Goat farming Information in Marathi

Goat farming, Latest Marathi News

Goat farming : - शेळीपालन हा शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देणारा उत्तम जोडधंदा समजला जातो. बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करता येते.
Read More
AI For Goat Farming : आता शेळ्यांना योग्य भाव मिळेल, एआय सांगणार अचूक किंमत अन् वजन  - Marathi News | Latest News AI For Goat Farming Now goats will get right price, AI tell exact price and weight | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेळ्यांना योग्य भाव मिळेल, एआय सांगणार अचूक किंमत अन् वजन 

AI For Goat Farming : आता शेळी खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी त्याचे योग्य वजन आणि किंमत समजणे खूप सोपे होणार आहे. ...

'या' बाजारात शेळी-बोकडाला चांगला भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news How were market prices of goats, bucks and buffaloes see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजारात शेळी-बोकडाला चांगला भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Sheli Bokad Market : मागील आठवडाभरात शेळी मेंढी बोकड आणि म्हशीचे बाजारभाव कसे राहिले? हे पाहुयात.. ...

शेळी- बोकड नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, 'ही' कागदपत्र करा अपलोड  - Marathi News | Latest News Selection for goat-goat innovative scheme begins, upload documents | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळी- बोकड नाविन्यपूर्ण योजनेची निवड सुरू, 'ही' कागदपत्र करा अपलोड 

Goat Scheme : नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधाळ प्राण्यांचे वाटप (दुधाळ देशी गाय, म्हैस, किंवा संकरीत गायी) करण्यात येते. ...

Goat Market : बकरी ईद निमित्त शेळ्यांचा बाजार चार दिवस सुरू राहणार - Marathi News | Goat market to remain open for four days on the occasion of Bakri Eid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Market : बकरी ईद निमित्त शेळ्यांचा बाजार चार दिवस सुरू राहणार

bakri id goat market मुस्लिम समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण बकरी ईद जवळ आला आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो. ...

राज्यातील जनावरांचे सर्व बाजार ८ जूनपर्यंत राहणार बंद; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | All animal markets in the state will remain closed till June 8; What is the reason? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जनावरांचे सर्व बाजार ८ जूनपर्यंत राहणार बंद; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ...

शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत?  - Marathi News | Latest News Why are you paying Rs. 500 per day to keep herd of goats in farm? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळ्यांचा कळप शेतात बसविण्यासाठी दिवसाला 500 रुपये का दिले जात आहेत? 

Agriculture News : शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप (Shelya Mendhya Kalap) बसविले जात आहेत. ...

काय सांगताय..! शेळ्यांच्या पोटात सापडले सोन्याचे कर्णवेल; काय आहे विषय? वाचा सविस्तर - Marathi News | What are you saying..! Gold earrings found in goat's stomach; What is the topic? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय..! शेळ्यांच्या पोटात सापडले सोन्याचे कर्णवेल; काय आहे विषय? वाचा सविस्तर

शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. ...

Goat Farming : अधिक तापमान अन् पावसाचा काळ, शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्याल?  - Marathi News | latest News Goat Farming How do you take care of goats and sheep during high temperatures and rainy season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक तापमान अन् पावसाचा काळ, शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? 

Goat Farming : मे आणि जूनमध्ये शेळ्या-मेंढ्याच्या व्यवस्थापनात (Sheli Mendhi Vyavsthapan) विशेष लक्ष देण्याची गरज असते. ...