Shepherds Upliftment in Maharashtra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ६६ कोटी ८५ लाख रुपये निधी देण्यात येत आहे. ...
Madgyal Mendhi सांगोला बाजारात माडग्याळ मेंढ्याला लाखापासून ते चोचदार माणदेशी माडग्याळ मेंढ्याला २५ लाख रुपयांची मागणी आली. बाजारात सर्वत्र माडग्याळ मेंढ्याचा बोलबाला दिसून आला. ...
पावसाळ्याच्या तोंडी दुभत्या जनावरांना हिरवा चारा मिळणे दुरापास्त होते. अशावेळी 'हायड्रोफोनिक' पद्धतीने कमी पाणी, कमी जागा व कमी वेळेत सकस चारानिर्मिती केली जाऊ शकते. ...
पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...
शेळीपालन करतांना योग्य व्यवस्थापन नसेल तर अधिक खर्च होऊन काहीच उत्पन्न हाती लागत नाही. यासाठीच शेळीपालनात योग्य व्यवस्थापनास अधिक महत्व दिले गेले आहे. मग हे व्यवस्थापन करतांना काय करावे काय करू नये यासाठी हा लेख पूर्ण वाचा. ...