FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ...
गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. ...
बंदिस्त प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहिल्यानंतर परदेशी पाहुणे विशेष भारावून गेले चव्हाण यांनी शेळ्या व मेंढ्यांच्या ठेवलेल्या सर्व नोंदीचे तसेच शेळ्यांसाठी बेडरूम आणि शेळ्यांची डायनिंग रूम, या संकल्पनेचेही विशेष कौतुक केले. ...
शेळ्या मेंढ्यातील हा रोग अति संसर्गजन्य असल्यामुळे वेळीच काळजी घेतली नाही तर खूप मोठे नुकसान शेळी मेंढी पालकांना सोसावे लागते. त्यासाठी 'लसीकरण' हा एकमेव प्रभावी उपाय आहे. ...