प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Goat farming Information in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Goat farming, Latest Marathi News Goat farming : - शेळीपालन हा शेतकऱ्यांना ताजा पैसा मिळवून देणारा उत्तम जोडधंदा समजला जातो. बंदिस्त आणि खुल्या प्रकारात शेळीपालन करता येते. Read More
Goat Fodder Management In Rain : पावसाळ्यात ताजे गवत शेळ्यांना देणे फायदेशीर ठरेल. परंतु विशेष काळजी घेतली नाही तर हेच गवत शेळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. ते कसे व गवतापासून शेळयांना नक्की धोका कसा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती ...
AI For Goat Farming : आता शेळी खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी त्याचे योग्य वजन आणि किंमत समजणे खूप सोपे होणार आहे. ...
Sheli Bokad Market : मागील आठवडाभरात शेळी मेंढी बोकड आणि म्हशीचे बाजारभाव कसे राहिले? हे पाहुयात.. ...
Goat Scheme : नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत दुधाळ प्राण्यांचे वाटप (दुधाळ देशी गाय, म्हैस, किंवा संकरीत गायी) करण्यात येते. ...
bakri id goat market मुस्लिम समाजाचा सर्वात महत्त्वाचा सण बकरी ईद जवळ आला आहे. बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी खास बकरा हवा असतो. ...
गोसेवा आयोगाचे आदेश लागू नसल्याची भूमिका बाजार समितीने घेतल्याने यावरुन संघर्ष उभा राहिला आहे. दुसरीकडे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू बाजार बंद झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ...
Agriculture News : शेतकरी आपल्या शेतात शेळ्या-मेंढ्यांचे कळप (Shelya Mendhya Kalap) बसविले जात आहेत. ...
शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. ...