भारतीय आयुर्विणा महामंडळ लवकरच कर्करोगावरील उपचारासाठी विशेष विमा योजना जाहीर करणार असल्याची माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक राजेशी मिड्डा यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. ...
गोव्यात भाजपाकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार असून त्यापैकी तीन आजारी आहेत. अशास्थितीत मुख्यमंत्रीपदावरील नेता बदलला तर सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष नाराज होतील व सरकार कोसळेल याची कल्पना गेल्या चोवीस तासांत भाजपामधील अनेक जाणकारांना आली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्याचे प्रशासन सक्रिय करण्याच्या हेतूने गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोवा भाजपची कोअर टीम गरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ...