शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य सरकारच्या शिक्षण खात्याकडून नऊ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आले. 5 सप्टेंबर हा दिवस माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या जयंतीनिमित्त ...
गेले अनेक दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या आणि भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) घातलेल्या कडक र्निबधांमुळे मेटाकुटीला आलेल्या म्हापसा अर्बन बँकेवरील पूर्ण संचालक मंडळाने राजीनामा देण्याचा निर्णय मंगळवारी एकमताने घेतला व तसे जाहीरही केले. ...
गोव्यातील शॅक चालकांना २०८-१९ च्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वितरण प्रक्रिया वेगाने केली जाणार असल्याचे आश्वासन पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोव्यातील मंगलवारी दिले ...
सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष यांनी मिळून पर्रीकर यांची खुर्ची राखली हे आता स्पष्ट होत आहे. ...