पणजी : स्थानकांवर अनेकदा स्वच्छ शौचालयांअभावी प्रवाशांची कुचंबणा होत असते. त्यामुळे प्रवासी या शौचालयांकडे पाहून नाक मुरडतात. ही स्थिती बदलण्यासाठी कदंब परिवहन महामंडळातर्फे राज्यातील प्रमुख शहरांतील कदंब बस स्थानकांवर जैव शौचालये (बायो टॉयलेट्स) उभा ...
गोव्यातील २0 टक्के डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळत असल्याचे येथील वाणिज्य कर खात्याला आढळून आले असून वसुलीच्या बाबतीत या डीलर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे. ...
पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दुर्धर आजारावर अमेरिकेत उपचार घेत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आजाराचे निदान झाले होते. त्यावेळचे पर्रिकर आणि आज अमेरिकेहून गोव्याला पोरतलेले पर्रिकर पाहाल तर धक्काच बसणा ...
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे सादर झालेल्या तक्रारीच्या विषयाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ...
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे वैद्यकीय उपचार घेऊन अमेरिकेहून गुरुवारी सायंकाळी गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री दाखल होताच नेतृत्व बदलाच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला. विद्यमान सत्ताधारी आघाडी स्थिर आहे, अशा अर्थाची विधाने गुरुवारी सायंकाळी विवि ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करण्यासाठी काँंग्रेस नेते प्रयत्न करीत आहेत. असा गौप्यस्फोट मगोचे नेते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी येथे गुरुवारी केला. ...
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यानुसार, आज गोवा काँग्रेसचे कार्यकर्ते पर्वरी येथे निदर्शने करणार आहेत. ...
राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतात, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये फेरप्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटतील अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. ...