अपहरण करण्यात आलेल्या ‘त्या’ तीन वर्षीय मुलीचा पत्ता गोव्यातील कोकण रेल्वे पोलिसांना लागला असला तरी या बालिकेचे पालक सध्या कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत. ...
अविष्कार सोशल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूर (महाराष्ट)तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सहा राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राष्टीय पातळीवर ‘बेस्ट टिचर’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. ...
पणजी : पर्यटक आणि अन्य प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या राज्यातील टॅक्सींसाठी स्पीड गवर्नर नको, अशा प्रकारची मागणी करणाऱ्या टॅक्सी व्यवसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकार यासंबंधींचा एक नियम दुरुस्त करण्याचा विचार करत आहे. नियम ...