देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. मात्र, देशात गोव्यातील पेट्रोलचे दर पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)नंतर सर्वात कमी आहेत. ...
गेले दोन दिवस कलंगुट येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळल्यामुळे राज्यात नेतृत्वबदल अपरिहार्य बनला आहे. ...
पूजा व सजावट म्हटली की फुलं आलीच. फुलांशिवाय देवाची पूजा-अर्चना होत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत फुलांचे दर दुप्पट वाढले असले तरीही ग्राहक बिनधास्तपणे खरेदी करत होते. फुले विक्रेतेही पहाटेपासून व्यस्त होते, तर बऱ्याच जणांनी फुलांची आगाऊ बुकींग केली होत ...
गोव्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अनेक कारणांमुळे रखडला आहे. दोन्ही विमानतळांची घोषणा एकाचवेळी झाली होती परंतु ‘मोपा’ या ना त्या कारणावरुन रखडला. ...
पणजी : सरकारी शाळांच्या इमारती म्हणजे जुन्या रंग गेलेल्या जागा, अशी प्रतिमा आता गोव्यात राहणार नाही. तुटलेली छप्परे किंवा गळके नळ असेही चित्र कायम राहणार नाही. गोव्यात तीनशे सरकारी शाळांच्या इमारतींना गोवा सरकारच्या पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळान ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी पूर्वीप्रमाणे गोवाभर फिरू शकणार नाहीत. मुख्यमंत्र्यांचा आजार वारंवार डोके वर काढत आहे व त्यामुळे त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर व पद्धतीवर खूप मर्यादा आल्या आहेत. ...