पर्रीकरांची विजिगीषु वृत्ती त्यांना या लढ्यात यश देईल आणि ते त्यातून लवकरच बाहेर पडतील अशी आम्हाला खात्री आहे. पण सध्या त्यांच्या आजाराचे नेमके कारण आणि स्वरूप गुलदस्त्यात आहे. ...
एका वर्षापूर्वी आई वडिलांपासून ताटातूट झालेल्या मरियमचा पत्ता गोवा पोलिसांना लागला असला तरी तिच्या आई वडिलांचा नेमका पत्ता कुठे याचा अजूनही ठाव-ठिकाणा लागला नाही. ...
मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. यासाठी गोव्याहून एका विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना होणार आहेत. ...
नाडकर्णी यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यात अलीकडचा कोकण मराठी परिषदेचा 2017 चा कवी कालिदास साहित्य पुरस्कार, गोमंतक मराठी ...