लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over goa politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर - Marathi News | Traveling of devotees on the Mumbai-Goa highway, Sukhkar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

यंदा मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात ...

सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे - Marathi News | Ask the coalition government to prove majority, Congress governors of Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे

काँग्रेस आमदारांच्या मागणीवर चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.  ...

पाण्यासाठी म्हापसावासियांनी अडवला रस्ता  - Marathi News | water supply mapusa in North Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाण्यासाठी म्हापसावासियांनी अडवला रस्ता 

उत्तर गोव्यातील अस्नोडा येथे असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात झालेल्या बिघाडामुळे बार्देस तालुक्यातील लोकांना ऐन चतुर्थी काळात पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. ...

प्रगतशील सासष्टीत अजुनही 3,361 घरे शौचालयाविना - Marathi News | 3,361 house in sashti goa lack toilets | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रगतशील सासष्टीत अजुनही 3,361 घरे शौचालयाविना

2018च्या अखेरीस गोवा राज्य हगणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. ...

गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा - Marathi News | Goa BJP waiting for Amit Shah's decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा

शहा यांचा तोडगा समाधानकारक निघाला नाही तर राजकीय क्षेत्रात व सत्ताधारी आघाडीच्या पातळीवर पुढील हालचाली सुरू होतील, अशी माहिती मिळते. ...

गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता  - Marathi News | Final coastal mgmt plan to be delayed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता 

गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...

चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात  - Marathi News | for ganesh chaturthi, goa need priest from maharashtra | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 

आराध्य दैवत तसेच प्रत्येकाला प्रिय असलेल्या गणेश चतुर्थीच्या सणाला गोवेकरांना पुरोहित मिळणे दुरापास्त झाल्याने तसेच दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने गोवेकरांसाठी महाराष्ट्रातून पुरोहित चतुर्थीला आयात करण्याची वेळ आली आहे. ...