गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी होऊन इस्पितळात आहेत आणि त्यांचे दोन मंत्रीही इस्पितळात असताना सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना विरोधी काँग्रेसने सत्ता बदल घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत. ...
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते. ...
गोव्यात सहलीसाठी आलेली असताना खून करण्यात आलेल्या आयरीश बॅगपॅकर डॅनियली मॅक्लॉग्लीन प्रकरणात आता खुद्द आयरीश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी लक्ष घातले आहे. ...
गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे. ...