गणपती बाप्पाला घालण्यात येणारे गा-हाणे हे आपले कुटुंब, किंवा संस्थेचे हीत साधणे यापलिकडे कधी असते असे सांगितले तर पटणे कठीणच, परंतु हणजुणे पोलीस स्थानकात पूजलेल्या सार्वजनिक गणपतीला सर्व पोलिसांनी लोकांच्या भल्यासाठी गा-हाणे घातले आहे. ...
तपास कामावर करण्यात येणारा अपुरा खर्च हा वेश्या दलालांच्या पथ्यावर पडत असल्याचा सूर पोलीस खात्याने आयोजित केलेल्या मानवी तस्करी या विषयीवरील परिषदेत वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. ...
मी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मनात ठेवलेली नाही व मी त्यादृष्टीने प्रयत्नही केला नाही. मला मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ...
पणजी : सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व 16 आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे नोटीस दिली आहे. मात्र, ही नोटीस कायद्याला धरून नाही असे सभापतींचे म्हणणे आहे. त्यामुळे या नोटिसीचे भवितव्य य ...