गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असून उपचारांसाठी त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तरीही त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे राफेल डील असावे असा तर्क गोव्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी क ...
गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी विद्यार्थी मंडळाच्या (इसी) निवडणुका ३० आॅक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणार आहेत. त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. या निवडणुकांसाठी अर्जासाठी २४ आॅक्टोबरला अंतिम तारीख आहे. ...
गोव्यात तूर्त नेतृत्त्वबदल होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या प्रदेश कोअर टीमसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय रविवारी जाहीर केला. ...
कळंगुट तसेच कांदोळी या किनारी भागात येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिकांना त्रास देणा-या फिरत्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच हा भाग विक्रेत्यांपासून मुक्त ठेवून पर्यटकांना सहकार्य देण्यासाठी व या भागातील वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी सुरक्षा र ...
राज्यातील सर्व आमदारांना दर महिन्याला वेतन व भत्ते मिळून सरासरी १ लाख रुपये सरकारकडून मिळत होते. त्यात आता ७७ हजार रुपयांची अतिरिक्त भर पडली आहे. अर्थ खात्याकडे फाईल पाठविली आहे. ...
आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा डोळ्यापुढे असल्याने गोवा आॅलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीकडे समस्त गोमंतकीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होेते. अखेर ही निवडणूक शनिवारी शांततेत पार पडली. ...