Sex Grooming Case : दोन ब्रिटिश अल्पवयीन मुलींशी आॅनलाइन आगळीक केल्या प्रकरणी फ्रान्सिस परेरा (३0) या गोमंतकीय युवकाला लंडनमध्ये १५ महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
मी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. माझा विश्वासघात झाला आहे. मी कार्यकर्त्यांशी बोलेन व पुढे काय करायचे ते ठरवेन, असे म्हापसा मतदारसंघाचे भाजपा आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी मंगळवारी सांगितले. ...
नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळ डिचोलीचे भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांच्याकडे तर एनआरआय आयुक्तपद सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. ...
पुढील महिन्यापासून सुरू होणा-या पर्यटन हंगामाची तयारी जोरात सुरुवात झाली आहे. कळंगुट किनारपट्टीवरील शॅकची आखणी करण्याचे काम पर्यटन खात्याकडून पूर्ण करण्यात आले असून या परिसरात कांदोळी ते सिकेरीपर्यंत १९४ शॅक उभारले जाणार आहेत. ...
गोव्यात मिलिंद नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भंडारी समाजाच्या एकूण मंत्र्यांची संख्या आता तीन झाली आहे. दक्षिण गोव्यात आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारी समाजाच्या मतांवर डोळा ठेवून या समाजाला आणखी एक मंत्रिपद दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ...
पणजी : भारत-पोर्तुगीज या दोन्ही राष्ट्रांच्या समृद्ध कला सांस्कृतिक व खाद्यपदार्थांचा उत्सव साजरा करण्यासाठी दर वर्षी ‘सेमान दा कुल्तुरा इंडो-पोर्तुगीज ( गोवा )’ या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्ष असून गोवा -पोर्तुगीजच्या पारंपरिक ...