व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने दिलासा देताना या प्रकरणाचा फेरविचार करण्याचा आदेश गोवा पोलिसांच्या विदेशी नागरीक नोंदणी विभागाला दिला आहे. ...
सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलाचे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने बार्देस तालुक्यातून पडसाद उलटायला लागले आहेत. ...
एका औषधाच्या आस्थापनात स्पा प्रशिक्षक म्हणून व्हिसा मिळवून प्रत्यक्षात गोव्यात एका सलूनमध्ये मसाज पार्लरचे काम करणा-या सहा इंडोनेशियन महिलांना देश सोडून जाण्याची नोटीस एफआरआरओ विभागाने बजावली आहे. ...
वास्को: गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघ भाजपने जिंकल्याने हा तालुका त्यांच्यासाठी बालेकिल्ला ठरलेला आहे. असे असले तरी या तालुक्यातील वास्को मतदारसंघाचे आमदार कार्लुस आल्मेदा सध्या आजारी आहेत. त्यामुळे लोकसभा निवड ...
माजी शहर विकास मंत्री अॅड फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याने म्हापसा पालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी हा निर्णय बार्देसवासियांवर अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. ...