लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकायला हवेत, असे लक्ष्य समोर ठेवून गोवा भाजपा तयारी करत असताना दुस-या बाजूने मात्र सत्ताधारी घटक पक्षात आणि भाजपा संघटनेंतर्गत वाद उफाळून आलेले असल्याने भाजपासाठी सध्याचा काळ हा खूप तापदायी ठरलेल ...
पणजी : राज्यातील स्वत:च्या खासगी जमिनींमध्ये ज्यांनी अनधिकृत घरे बांधली आहेत, ती घरे कायदेशीर करण्यासाठी सरकारने अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी 3क् दिवसांची मुदत वाढवली आहे. येत्या दि. 2 नोव्हेंबर्पयत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यामुळे ज्यांना आतार्पयत अर् ...
गोव्यात सहकार क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपही सरकारच्या अंगलट येऊ लागला आहे. पर्वरी येथील विद्या प्रबोधिनी विद्यालयातील आठ शिक्षकांच्या जागा भरण्यास शिक्षण खात्याला अखेर मोठ्या नामुष्कीने परवानगी द्यावी लागली. ...
पंधराव्या वित्त आयोगाची स्थापना होऊन अकरा महिने उलटे असतानाही राज्याच्या नियोजन मंडळाने या विषयावर कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. वित्त खाते ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेले सहा-सात महिने आजारी आहेत. ...