गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे मडगाव मतदारसंघाचे आमदार दिगंबर कामत, उदयोजक तथा राजकारणी डॉ, प्रफ्फुल हेदे तसेच अँथनी डिसोझा हे या प्रकरणातील संशयित आहेत. ...
गोवा सरकारच्या मच्छीमार खात्यात वाहन चालक पदावरील भरतीसाठी अर्जदाराला गुजराती भाषेचे ज्ञान असावे अशी अट लागू करून मच्छीमार खात्याने खळबळ उडवून दिली. ...
म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थि ...
इंग्रजी भाषेचा स्वीकार करावा पण मातृभाषेचा विसर नको. इंग्रजी भाषा हा आधार आहे, मात्र त्याची विचारसरणी हा आजार आहे. सांस्कृतिक मातृभाषेचा आधार घेऊन मातृभाषेच्या उन्नतेची जबाबदारी स्वीकारावी. ...
अल्पवयीन मुलीला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात प्रख्यात पॉप गायक रेमो फर्नांडिस याला येथील बाल न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याच्या निवाड्यास समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. ...