हळदोणा येथील युवकाचा मृतदेह बेवारस असल्याचे ठरवून गोमेकॉच्या शवागरातून नेऊन त्याची जाळून विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणात गोमेकॉतील डॉक्टरांसह आरोग्यमंत्री विश्वजित राणे जबाबदार आहेत. ...
मंत्रिमंडळ विस्तारावरून गोवा प्रदेश भाजपाच्या राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता निर्माण झाली होती, त्या अस्वस्थतेला तात्पुरता विराम देण्यात सध्या तरी भाजपाचे नेते यशस्वी ठरले आहेत. ...
गोव्यात मोठा गाजावाजा करुन स्थापन करण्यात आलेल्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे काम थंडावले असून गेल्या काही महिन्यात मंडळाच्या बैठकाच झालेल्या नाहीत. ...
मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला. ...