गोव्यातील खाण लिजांच्या बेकायदेशीर नूतनीकरण प्रकरणात प्रदेश कॉंग्रेसने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. ...
गोव्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका नको, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही मंत्री व आमदार घेऊ लागले आहेत तर मगो पक्षासारखा भाजपाप्रणीत आघाडीचा घटक पक्ष हा गोव्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तरी चालतील, असे मत जाहीर करू लागला आहे. ...
गोवा विद्यापीठात विद्यार्थी कार्यकारी मंडळाच्या खुल्या निवडणुका घेण्यावर शिक्कमोर्तब झाले होते. मात्र सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याला विरोध दर्शविल्याने अशा पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. ...
राज्यात ८८ खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नूतनीकरण केल्याचा आरोप करीत काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात दक्षता खाते तसेच पोलिसात तक्रार केली आहे. ...