लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

आधार केंद्रात त्रुटी सुधारण्यासाठी नागरिकांच्या रांगा - Marathi News | Citizens' rush in aadhar card center to Improve Error | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आधार केंद्रात त्रुटी सुधारण्यासाठी नागरिकांच्या रांगा

हजारो लोक जन्मतारीख व मोबाइल क्रमांक आधार कार्डवर अद्यायवत करण्यासाठी राज्यातील आधार सुविधा केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित  - Marathi News | 88 drivers suspended licence for breaking traffic rules | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 88 चालकांचे परवाने होणार निलंबित 

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर रात्रीच्यावेळी केलेल्या कारवाईत 88 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...

गोव्यात भाजपा विघटनाच्या वाटेवर! - Marathi News | goa bjp on the verge of Disruption | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपा विघटनाच्या वाटेवर!

मनोहर पर्रीकर यांच्याकडे कमकुवत उमेदवारांनाही जिंकून आणण्याची ताकद होती. ती संपली तर भाजपाच्या आश्रयाला कोण राहील? ...

माणूसपण जागे करण्यासाठी साहित्य लिहावे - डॉ. आनंद पाटील - Marathi News |  Write the literature to wake up the man - Dr. Anand Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माणूसपण जागे करण्यासाठी साहित्य लिहावे - डॉ. आनंद पाटील

समाजाला दिशा देणारी साहित्यकृती श्रेष्ठ असते; यासाठी लेखकांनी व वाचकांनी जगाकडे बघून चिंतन करावे. आपण अशी रचना करा की, अद्यापि कोणी केलेली नाही. दर्जेदार साहित्यनिर्मितीत माणूसपण जागे करणे हाच उद्देश असला ...

पर्यटनासाठी गोव्यात जाताय? आरटीओपासून जरा सांभाळून राहा - Marathi News | rto inspector in goa gets monthly target for fine | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटनासाठी गोव्यात जाताय? आरटीओपासून जरा सांभाळून राहा

आरटीओ निरीक्षकांना दरमहिना 100 चालकांकडून दंड आकारणीचं टार्गेट ...

नैमुनिस्सा मृत्यू प्रकरणात डॉक्टरांचा हलगर्जीपणा नाही - Marathi News | Hospicio Doctors get clean chit in Naimunissa Death Case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैमुनिस्सा मृत्यू प्रकरणात डॉक्टरांचा हलगर्जीपणा नाही

खारेबांद-मडगाव येथील नैमुनिस्सा नारंगी मृत्यू प्रकरणात हॉस्पिसियो रुग्णालयाच्या डॉक्टरांचा कुठलाही हलगर्जीपणा कारणीभूत नाही. ...

पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोवा दिशाहीन, स्वकीयांच्या टीकेने भाजपा गोंधळला - Marathi News | Goa BJP Leader Calls Out Own Government For Unemployment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या अनुपस्थितीत गोवा दिशाहीन, स्वकीयांच्या टीकेने भाजपा गोंधळला

आपल्या पक्षातील आमदारांना रोखावे कसे असा प्रश्न भाजपाला पडल्यासारखी स्थिती आहे. ...

पर्यटन हंगामाच्या पहिल्या दोन दिवसात 15 लाखांचे अमली पदार्थ जप्त  - Marathi News | Drugs worth 15 lakhs seized in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन हंगामाच्या पहिल्या दोन दिवसात 15 लाखांचे अमली पदार्थ जप्त 

राज्यातील पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर अमली पदार्थाच्या व्यवहारात बरीच वाढ झाली आहे. ...