लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली - Marathi News | drive against drugs from Murgaon police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली

गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून या काळात गोव्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

पंतप्रधान पिक विमा योजना गोव्यात असफल  - Marathi News | Crop insurance scheme a damp squib in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान पिक विमा योजना गोव्यात असफल 

पंतप्रधान पिक विमा योजना गोव्यात फसल्याचे दिसून येत आहे. ...

मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण - Marathi News | rift between Manohar parrikar and michael lobo's friendship | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे. ...

गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार - Marathi News | goa police will take very serious action in drink and drive cases | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मद्यपींचं बुरे दिन; कायमस्वरुपी गुन्हेगारांच्या यादीत नाव जाणार

दारुच्या नशेत वाहने चालविणाऱ्यांनी सवय मोडली नाही, तर काय होऊ शकते याची कल्पना बहुतेकांना नाही. ...

अबब! गोव्यातील बँकांमध्ये अनिवासी भारतीयांचे तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Goas NRI deposits total over 14 k crore | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अबब! गोव्यातील बँकांमध्ये अनिवासी भारतीयांचे तब्बल 'इतके' कोटी

परदेशात स्थिरावलेल्या गोवेकरांची गोव्यातील बँकांत मोठी 'माया' ...

गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा  - Marathi News | drama writer rajeev shindes thodas logic thoda magic will be in gujarati language soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा 

‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटक आता गुजरातेत चित्रपट रूपात  ...

गोव्यात होणार आंतरराष्ट्रीय सामने; अंधांसाठी तिरंगी मालिका  - Marathi News | International matches to be held in Goa; Tri-series for the blind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोव्यात होणार आंतरराष्ट्रीय सामने; अंधांसाठी तिरंगी मालिका 

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया(सीएबीआय) यांनी ब्लाइंड असोसिएशन ऑफ गोवा आणि गोवा क्रिकेट संघटना यांच्या सहकार्याने गोव्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट तिरंगी मालिकेतील सामन्यांचे आयोजन केले आहे. ...

गोवा : तिस-या मांडवी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत उद्घाटन होण्याची शक्यता - Marathi News | Goa : Third Mandvi bridge will be inaugurated in January | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : तिस-या मांडवी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारीत उद्घाटन होण्याची शक्यता

गोव्यात राष्ट्रीय महामार्ग 17 वर महत्त्वाचा दुवा ठरणार असलेल्या तिस-या मांडवी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे. ...