लुबान वादळाच्या तडाख्यातून अजूनही गोव्याची किनारपट्टी प्रभावित असून गुरुवारी (11 ऑक्टोबर) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते. ...
खोल समुद्रात घोंघावत असलेले चक्रीवादळ तसेच पाण्याची पातळी वाढल्याने मच्छिमारी ट्रॉलर किनाऱ्यावर परतले असून गोव्यात मासेमारी ठप्प झाली आहे. हवामान वेधशाळेने मच्छिमारांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. ...
कळंगुट पंचायत क्षेत्रातील अमली पदार्थ तसेच वेश्या व्यवसायासारख्या वाढत्या बेकायदेशीर प्रकारावर चिंता व्यक्त करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच येणा-या पर्यटकांना गैरप्रकारांपासून मुक्त ठेवण्यासाठी उपाय योजना हाती घेतली जात आहे. ...
सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सुद्धा गोवा पर्यटनाला ‘बुस्ट’ देणारी ठरेल. ...
समुद्री पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण गोव्यातील किनारी भागात शॅकमध्ये घुसले. पाणी लाखोंची नुकसानी, पर्यटन मौसमाच्या सुरुवातीलाच वादळी तडाख्याने व्यावसायिक कोलमडले. ...
सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. देश-विदेशातील पर्यटक गोव्यात धडकत आहेत. त्यामुळे बरीच हॉटेल्स हाउसफुल्ल झालीत. त्यातच राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
भाजपाचे कळंगुटचे असंतुष्ट आमदार मायकल लोबो हे अलिकडे वारंवार पदाचा राजीनामा देण्याची भाषा करू लागल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आता प्रथमच लोबो यांना अप्रत्यक्षरित्या आव्हान दिले आहे. ...