लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना; दिल्लीत खलबतं - Marathi News | congress building strategy to stun bjp in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना; दिल्लीत खलबतं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला ...

खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर  - Marathi News | dead body thrown after murder new crime pattern in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खून करून फेकून देण्याचे प्रकार वाढले; गोव्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

गोव्यात गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान ...

गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी - Marathi News | give full time cm to goa prove majority congress demands challenges bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

काँग्रेस आक्रमक झाल्याने भाजपाच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

10 महिन्यांत गोव्यातील समुद्र किना-यांवर 15 पर्यटकांना जलसमाधी - Marathi News | 15 tourists have drowned in goa sea coast last 10 months | Latest goa News at Lokmat.com

गोवा :10 महिन्यांत गोव्यातील समुद्र किना-यांवर 15 पर्यटकांना जलसमाधी

कळंगूटला सर्वात जास्त दुर्घटना : समुद्राचे ज्ञान नसल्यामुळेच पर्यटकांचा जीव धोक्यात ...

गोव्यात 550 कोटींचे नवे प्रकल्प उभे करण्याचा प्रस्ताव - Marathi News | A proposal to set up a new project of 550 crores in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 550 कोटींचे नवे प्रकल्प उभे करण्याचा प्रस्ताव

गोव्यात 550 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नवे प्रकल्प उभे राहणार आहेत. येत्या 17 ऑक्टोबर गोवा सरकारच्या राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक होत आहे. ...

विक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर   - Marathi News | The mhada release date of 1194 apartments for sale will be announced in ten days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रीसाठी काढण्यात येणा-या ११९४ सदनिकांच्या सोडतीची तारीख दहा दिवसांत होणार जाहीर  

मुंबईत हक्काचे घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारितील सुमारे ११९४ सदनिकांची विक्री सोडतीची तारीख येत्या दहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...

तीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Three-year-old girl abduction case, suspected Rizwan, will be sent to judicial custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन वर्षीय बालिका अपहरण प्रकरण, संशयित रिझवानची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वर्षभरापूर्वी गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाहून तीन वर्षीय बालिकेच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या रिझवान कालू इंदू याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...

मोठी खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहणार, काही मंत्र्यांचा अपेक्षाभंग - Marathi News | The bigger accounts will remain with the chief ministers, the disappointment of some ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोठी खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहणार, काही मंत्र्यांचा अपेक्षाभंग

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात असलेली काही महत्त्वाची व मोठी खाती ही अन्य मंत्र्यांना दिली जाणार नाहीत. ...