लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

हापूस २५० रुपये नग; पणजी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध - Marathi News | hapus rs 250 each available for sale in panaji market | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हापूस २५० रुपये नग; पणजी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध

कैऱ्यांनाही मोठी मागणी ...

पणजीत डी. डी. कोसंबी महोत्सव; आज गौर गोपाल दासांचे व्याख्यान - Marathi News | gaur gopal das lecture today in d d kosambi festival panjim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत डी. डी. कोसंबी महोत्सव; आज गौर गोपाल दासांचे व्याख्यान

उद्घाटनानंतर 'रिलेशनशिप अॅण्ड लाईफ' या विषयावर वक्ते गौर गोपाल दास यांचे व्याख्यान होणार आहे. ...

मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री - Marathi News | Vicky Kaushal Starrer Chhaava Tax-free In Goa After Madhya Pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री

विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट महाराष्ट्राबाहेर करमुक्त करण्यात आला आहे. ...

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड कुठे? - Marathi News | where are the goa ministers report card | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड कुठे?

अधिवेशन किमान पंधरा दिवसांचे असायला हवे. आता बजेट अधिवेशनदेखील केवळ तीन दिवसांचे बोलविण्यात आले आहे. विरोधात केवळ सात आमदार आहेत. पण त्या सात आमदारांनादेखील सामोरे जाण्याचे धाडस सरकार दाखवत नाही, असा अर्थ लोक काढतील. ...

मराठी अभिजात झाली, पुढे काय? - Marathi News | marathi has become a abhijat bhasha and now what about next | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी अभिजात झाली, पुढे काय?

भाषा भवन उभारणे, ग्रंथ व साहित्याचा प्रसार, ग्रंथालये, देशभरातील विद्यापीठे किंवा तत्सम इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार करण्यासाठी उपक्रम राबविणे, अशी कृती करण्यास वाव राहील. ...

तीनच दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन - Marathi News | goa govt budget session to last for three days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीनच दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

सभापती रमेश तवडकर यांनी मार्च महिन्यात दीर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे आश्वासन दिले होते. ...

गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | goa cm pramod sawant gave information on solid waste management to amit shah in pune meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती

गोव्यातील राजकीय स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांच्याशी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही. ...

कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले - Marathi News | Goa Crime News: Argument over dogs, fierce fight, Delhi tourist crushes local woman in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले

Goa Crime News: उत्तर गोव्यातील पेरणे येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने आपल्या कारने एका स्थानिक महिलेला चिरडले. यात या महिलेचा मृत्यू झाला. ...