शिक्षणामध्ये अग्रेसर असलेल्या आणि देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सुरक्षित मानला गेलेल्या गोव्यात लहान मुले आणि विद्यार्थी मात्र तेवढे सुरक्षित नाहीत असे दिसून आले आहे. ...
मासळी ताजी ठेवण्यासाठी गोव्याबाहेरून येणाऱया माशांमध्ये फॉर्मेलिन नावाच्या घातक रसायनाचा वापर करतात अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर मंत्री राणे यांच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने मासळीची वाहतूक आणि मासळीचा व्यापार यासाठी कडक अशा सूचना लागू केल्या. ...
गोव्यातील जमीन रूपांतर कायद्याविरोधात एनजीओ कोर्टात गेल्या आहेत, त्यामागे कारणे काय आहेत? नगर नियोजन नियमात बदल करून राज्य सरकार जमिनींच्या रूपांतरांना सरसकट मान्यता देत राज्याचे वाळवंटच करण्याचे कारस्थान रचत असल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे? ...
मागच्या चार वर्षाच्या तुलनेत यंदा गोव्यात अंमली पदार्थाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत असून हे वर्ष संपायला एक महिना बाकी असताना आतापर्यंत या व्यवसायात सामील असलेल्या संशयितांचा आकडा 217 पर्यंत पोहोचला आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत. ...