नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
गोवा राज्य उघड्यावरील शौच्याच्या समस्येपासून मुक्त व्हावे यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणोकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. शौचालये नसलेल्या भागात या तालुक्यातील किनारपट्टीतील गावाचा प्रामुख्याने समावेश आहे. ...
मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या २५ प्रभागात या एका वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळले असून जानेवारी २०१८ ते अजूनपर्यंत ३८७ संशयित डेंग्यू प्रकरणे सापडलेली असल्याची माहीती आरोग्य खात्याकडून उपलब्ध झाली आहे. ...
उत्तर गोवा जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांच्या विहिरी, बोअर वेल्स, संक वेल्स आणि त्यांच्याकडील पाण्याचे टँकर्स यांची नोंदणी सरकार दरबारी येत्या 30 दिवसांत करणे सरकारच्या जलसंसाधन खात्याने सक्तीचे केले आहे. ...
गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...