लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

मडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक - Marathi News | 26 lakhs of Ganja seized in Madgaon, arrested by Bihari youth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात अडीच लाखांचा गांजा जप्त, बिहारी युवकाला अटक

मडगाव पोलिसांनी यंदाच्या वर्षी अमली पदार्थावर कडक कारवाईचे सत्र सुरु केले असून, चालू वर्षात गांजा प्रकरणात ही सतरावी कारवाई आहे. ...

बाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर - Marathi News | Outside the power, the Congress wobbled out to the legislator, the leader of the Moga leader | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरील शक्तीमुळे काँग्रेस आमदाराला कंठ फुटला, मगोप नेत्याचं प्रत्युत्तर

शुक्रवारी मगोपचे कार्याध्यक्ष नारायण सावंत, सचिव रत्नकांत म्हादरेळकर आणि प्रताप फडते यांनी येथे मगोपच्या कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ...

गोव्याचे माजीमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे निधन - Marathi News | Former Goa Minister John Manuwel Waz passed away | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे माजीमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे निधन

गोव्याचे माजी नगरविकास तथा महसूलमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे शुक्रवारी (7 डिसेंबर)पहाटे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले. ...

मासळी ट्रेडर्स आणि सरकारचा संघर्ष, आयात र्निबधांना आव्हान - Marathi News | Conflict between fish traders and government struggles in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासळी ट्रेडर्स आणि सरकारचा संघर्ष, आयात र्निबधांना आव्हान

अन्न सुरक्षा कायद्याखाली गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याचा परवाना प्राप्त केल्याशिवाय गोव्यातील घाऊक मासळी विक्रेता व्यवसायिक तथा ट्रेडर्सनी परप्रांतांमधून गोव्यात मासळी आणू नये असे अपेक्षित असताना काही मासळी ट्रेडर्सनी सरकारशी संघर्ष आरंभला ...

टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार - Marathi News | Mumbai's young killed in tanker and two-wheeler accident in Verna accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार

अपघातात मरण पावलेला प्रशांत हा मुंबई येथील मूळ रहीवाशी आहे. ...

पालिकांना साधनसुविधा निर्माणासाठी विशेष अनुदान, अधिसूचना जारी - Marathi News | Special funding for the construction of facilities for the municipal corporation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पालिकांना साधनसुविधा निर्माणासाठी विशेष अनुदान, अधिसूचना जारी

सरकारकडून नवी विशेष अनुदान योजना अधिसूचित ...

सैन्य भरतीस प्रारंभ; कोकणासह गोवा राज्यातील उमेदवारांचा सहभाग - Marathi News | Military recruitment; Participation of candidates in Goa State with Konkan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सैन्य भरतीस प्रारंभ; कोकणासह गोवा राज्यातील उमेदवारांचा सहभाग

भारतीय सैन्यभरती विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आज, गुरुवारी मध्यरात्री पासून सैन्य भरतीस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हयांसाठी व गोव्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली.  ...

गोवा : सिंधुदुर्ग,कारवारमधील मासळी व्यापाऱ्यांसाठी आयात निर्बंध शिथिल करा - शिवसेना - Marathi News | Goa: relax imports restrictions for fish traders in Sindhudurg, Karwar - Shiv Sena | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : सिंधुदुर्ग,कारवारमधील मासळी व्यापाऱ्यांसाठी आयात निर्बंध शिथिल करा - शिवसेना

सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने मुभा द्यावी तसेच गेल्या १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी ...