लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे गोव्याच्या सत्ताधारी आघाडीचे लक्ष - Marathi News | Special attention to the election results of five states of Goa's ruling coalition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच राज्यांच्या निवडणूक निकालाकडे गोव्याच्या सत्ताधारी आघाडीचे लक्ष

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर व अनेक महिन्यांच्या आजारामुळे प्रशासन ठप्प झाल्याने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीबाबत अत्यंत नकारात्मक भावना गोव्याच्या जनमानसात निर्माण झालेली आहे. ...

सिंधुदुर्ग, कारवारच्या मासळीबाबत उद्या फैसला  - Marathi News | Decision on Sindhudurg, karwar Fish | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिंधुदुर्ग, कारवारच्या मासळीबाबत उद्या फैसला 

शेजारी सिंधुदुर्ग, कारवारमधून लहान मासळी व्यावसायिकांना गोव्यात विक्रीसाठी मासळी आणता यावी याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहे. ...

मुंबईतील केईएम इस्पितळाच्या धर्तीवर गोव्यात अवयव रोपण संघटना स्थापणार - Marathi News | Setting up of organ transplant organization in Goa on the basis of KEM hospital in Mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंबईतील केईएम इस्पितळाच्या धर्तीवर गोव्यात अवयव रोपण संघटना स्थापणार

मुंबईतील केईएम इस्पितळाने स्थापन केल्याच्या धर्तीवर गोवा सरकार राज्य अवयव रोपण संघटना स्थापन करणार असल्याचे आणि ही प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश देण्याआधीच सुरु झालेली आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.  ...

शुद्रांनो, इंग्रजीची कास धरा; ब्राह्मणांना संस्कृत शिकवायला पाठवा - कांचा इलय्या - Marathi News | Shudras, the English race; Send Brahmans to Sanskrit teaching - kancha ilaiah | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शुद्रांनो, इंग्रजीची कास धरा; ब्राह्मणांना संस्कृत शिकवायला पाठवा - कांचा इलय्या

इंग्रजी ही विदेशी भाषा नाही. ती भारतीय भाषाच आहे. जागतिक अवकाशात तिला महत्त्व असल्याने ती सर्वाना जोडणारी भाषा आहे. ...

’राष्ट्रीय स्पर्धा वेळेवरच व्हाव्यात; अन्यथा खेळाडूंचे नुकसान’ - Marathi News | National competition should be timely; Otherwise the player's losses | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :’राष्ट्रीय स्पर्धा वेळेवरच व्हाव्यात; अन्यथा खेळाडूंचे नुकसान’

‘आयओए’ चे संयुक्त सचिवनामदेव शिरगावकर यांनी केली पाहणी : पुढील वर्षीचे राष्ट्रीय खेळाडूंचे कॅलेंडर व्यस्त ...

गोव्यात चार भिंती आड होवू लागली ड्रग्सची निर्मिती  - Marathi News | Police raid Russian couple’s residential apartment in Goa, find cannabis plants worth Rs 15 lakhs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चार भिंती आड होवू लागली ड्रग्सची निर्मिती 

नेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत. ...

...तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारेन- श्रीपाद नाईक - Marathi News | ... but accept responsibility for the post of Chief Minister - Shripad Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारेन- श्रीपाद नाईक

पक्षाने सांगितल्यास गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. ...

गोव्यात पर्रीकरांना पर्याय देण्याच्या हालचाली - Marathi News | Movement to give Parrikar options in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पर्रीकरांना पर्याय देण्याच्या हालचाली

कर्करोगाने गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालेला आहे. ...