लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

गोवा भाजपामध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्षही बदलणार, शनिवारी बैठक - Marathi News | Big changes in Goa BJP; State President will also change, Saturday meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भाजपामध्ये मोठे बदल; प्रदेशाध्यक्षही बदलणार, शनिवारी बैठक

गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टीमध्ये मोठय़ा संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. साडेतीन वर्षानंतर सतिश धोंड यांना पुन्हा भाजपाच्या गोव्यातील कामासाठी शुक्रवारी निुयक्त केले गेले. ...

असंतुष्ट थकले, मनोहर पर्रीकरांची खुर्ची अबाधित - Marathi News | Unsatisfied tired, manohar Parrikar's chair statbale | Latest goa News at Lokmat.com

गोवा :असंतुष्ट थकले, मनोहर पर्रीकरांची खुर्ची अबाधित

राज्य प्रशासन वेगाने चालण्यासाठी नेतृत्व बदल व्हावा किंवा अतिरिक्त खाती तरी दिली जावी, अशी मागणी घेऊन काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी खूप लॉबिंग केले. ...

या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना - Marathi News | In this tehsil, 4631 houses without toilet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :या तालुक्यात ४६३१ घरे शौचालयाविना

राजकीय, सामाजिक तसेच पर्यटनासाठी गोव्यात महत्त्वाचा असलेला तसेच गोव्यातील मोठ्या तालुक्यात गणना होणाऱ्या बार्देस तालुक्यात एकूण ४६३१ घरे शौचालयाविना आहेत. ...

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..! - Marathi News | Ruigigula's voice in the National Games in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..!

देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजन समितीने वेग धरला असून त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे बोधचिन्ह आणि स्पर्धा गीत याची निवडही करण्यात आली आहे. ...

कैगा औष्णिक प्रकल्पाचा विस्तार पश्चिम घाटांच्या अस्तित्वासाठी धोक्याचा! - Marathi News | Expansion of theKaiga Atomic Power Station is threatening the existence of Western Ghats! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कैगा औष्णिक प्रकल्पाचा विस्तार पश्चिम घाटांच्या अस्तित्वासाठी धोक्याचा!

पश्चिम घाटांची परिस्थिती नाजूक होऊन मानवजातीचे अस्तित्व धोक्यात आलेले असतानाच (केरळमधील पूर परिस्थितीचे एक महत्त्वाचे कारण!) कैगा अणू प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा विचार वेगाने सुरू झाला आहे. उद्या १४ डिसेंबरला त्यासंदर्भात जनसुनावणी होऊ घातली आहे. ...

मीही भविष्यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत : लोबो  - Marathi News | I too will be in the race for the post of Chief Minister: Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मीही भविष्यात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत : लोबो 

दुस-याबाजूने भाजपचे आमदार असलेले उपसभापती मायकल लोबो यांनी यापुढील काळात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी देखील असेन असे जाहीर करतानाच 2012 साली खाणी निलंबित करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, असे सांगितले. ...

रशियाला परतण्यासाठी दाबोळी विमानतळावर आलेल्या पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | Death to visitor in Daboli airport to return to Russia | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रशियाला परतण्यासाठी दाबोळी विमानतळावर आलेल्या पर्यटकाचा मृत्यू

वास्को: ३६ वर्षीय आंतोन कुजनेत्सोव हा रशियन राष्ट्रीय पर्यटक गुरूवारी (दि.१३) गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून पत्नीसहीत रशियाला जाण्यासाठी आला असता ... ...

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..! - Marathi News | Ruigigula's voice in the National Games in Goa | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुंजणार ‘रुबीगुला’चा स्वर..!

राज्याबरोबरच देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजन समितीने वेग धरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेचे बोधचिन्ह आणि स्पर्धा गीत याची निवडही करण्यात आली आहे. ...