एकीकडे खाण घोटाळ्यातील लुटीची वसुली कधी करून घेणार असल्याची विचारणा न्यायालयाकडून सरकारला वारंवार केली जात आहे तर दुसरीकडे खनिज घोटाळा प्रकरणात पुराव्यांसह अटक करून ज्याची ६९ कोटी रुपयांची खाती गोठविली गेली. ...
राज्यातील मासळीच्या आयात- निर्यातीच्या विषयावरून सरकार व मासळी विक्रेते यांच्यात संघर्ष वाढू लागला आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही मंत्र्यांशी याप्रश्नी चर्चा केली. ...
सर्वोच्च न्यायालय, २००६ ते २०११ या कालखंडात गोव्यात झालेल्या हजारो करोड रुपये मूल्याच्या महाकाय खनिज लुटीचा तपास सीबीआयकडे सोपवेल अशी जनतेची अपेक्षा होती. पण न्यायालयाने राज्य सरकारवर विश्वास दाखवणे उचित मानले. ...
मासळी आयातीवरील निर्बंधांच्या वादाने शुक्रवारी नवे वळण घेतले. कारवारहून आणलेली मासळी जप्त करुन एफडीए अधिका-यांनी ती नष्ट केल्याने येथील मच्छिमारांनी बांबोळी येथे एफडीए अधिका-यांना घेराव घातला . ...