गंभीर आजारामुळे आपल्या निवासस्थानीच राहणारे व गेले तीन महिने सचिवालय तथा मंत्रलयापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक सक्रियतेमुळे गोव्यात पुन्हा वेगळ्या अर्थाने चर्चेत येऊ लागले आहेत. ...
खासकरुन देशी-विदेशी पर्यटकांना टार्गेट करुन आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्ट्यांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आयोजकांनी अवलंबवल्या आहेत. ...
महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जे धैर्य दाखविले व जी गांधीगिरी केली त्याचे कौतुक राजकारणाशी संबंध नसलेले लोक देखील करू लागले आहेत. भाजपाचे पुरुष नेते, पुरुष पदाधिकारी महिला काँग्रेससमोर फिके ठरल्याची लोकभावना निर्माण झाली आहे. ...
जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या कळंगुट किनारा पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने नाताळ साजरा केला. ...
गोवा सरकार खाणींच्या लुटीची वसुली करीत नाही, न्यायालयात केवळ दिवस मागून घेते, गुन्हे दाखल करण्यास हयगय करते आणि याचवेळी खाणचालकांनी येथील बँकांमधला पैसाच ‘गायब’ केल्याचे वृत्त आले आहे, याची सांगड कशी घालायची? ...